बीड, महायुतीचे उमेदवार विजयसिंह पंडित यांनी विरोधकांचा धोबीपचाड करत गेवराई विधानसभेत बाजी मारली आहे,
42332 मतांची आघाडी घेत त्यांनी दणदणीत विजय मिळवला आहे. याबद्दल त्यांच्यावर अभिंनदनाचा वर्षाव केला जात आहे.
गेवराई विजयसिंह पंडितांनी जिंकली, 42332 मतांची आघाडी घेत मिळविला दणदणीत विजय
