बीड, आष्टीत पुन्हा सुरेश धसच आमदार होणार असून त्यांच्या विजयाचा रथ गतीने धावू लागला आहे, 18 व्या फेरी अखेर त्यांनी 52905 मतांची आघाडी घेतली आहे, आणखी चौदा फेऱ्यांचा निकाल येणे बाकी आहे.
आष्टीत पुन्हा सुरेश धसच, विजयाचा रथ गतीने धावू लागला, 18 व्या फेरी अखेर 52905 मतांनी आघाडीवर
