Site icon लोकाशा-बंब न्यूज

सुरेश धस यांनी जामगाव येथे कुटुंबासह बजावला मतदानाचा हक्क, लोकशाहीच्या यज्ञामध्ये सर्वांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन मतदान करावे – धस यांचे आवाहन


बीड, 231 आष्टी विधानसभा मतदार संघाचे भारतीय जनता पार्टी शिवसेना रिपाई व मित्र पक्षाचे अधिकृत उमेदवार धस सुरेश रामचंद्र यांनी आपल्या गावी जामगाव येथे सकाळी कुटुंबासह मतदान केले आणि या लोकशाहीच्या यज्ञामध्ये सर्वांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन मतदान करावे आणि भारतीय जागरूक नागरिक म्हणून आपण आपल्या देशाच्या उज्वल भविष्यासाठी मतदान करण्यासाठी बाहेर पडावे असे आवाहन केले.

Exit mobile version