Site icon लोकाशा-बंब न्यूज

सेलू आंबा टोल नाक्यावर गोळीबार, दोन जण जखमी

बीड, लातूर रोड वरील सेलू आंबा टोल नाक्यावर गोळीबार झाल्याची घटना घडली आहे. यामध्ये
संदीप तांदळे व अभय पंडित रा. काकडहिरा ता. बीड हे दोन युवक जखमी झाल्याची माहिती आहे. ही घटना कशावरून घडली याबाबत पोलीस तपास करत आहे.

Exit mobile version