दिल्ली, अमेरिकेत राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी मतदान पार पडलय. सध्या मतमोजणी सुरु आहे. डोनाल्ड ट्रम्प ही निवडणूक जिंकले, तर ते दुसऱ्यांदा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बनतील.
डोनाल्ड ट्रम्प दुसऱ्यांदा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बनणार, अमेरिकेच्या निवडणुकीत ट्रम्प यांचा दणदणीत झाला विजय
