मुंबई:- सर्वांचे लक्ष लागून राहिलेल्या माजलगाव व परळी विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पवार गटाचे उमेदवार अखेर ठरले असून माजल गावातून मोहन जगताप यांना तर परळी मतदारसंघातून राजेसाहेब देशमुख यांना तुतारीचे उमेदवारी देण्यात आली आहे. पक्षश्रेष्ठीने नुकतीच या दोन्ही उमेदवाराच्या नावाची घोषणा केली आहे.
माजलगावातून मोहन जगताप यांना तर परळीतून राजसाहेब देशमुख यांना तुतारीची उमेदवारी

Oplus_131072