बीड, माजलगाव मतदार संघात यांच्या गटाचा उमेदवार कोण याकडे संपूर्ण मतदारसंघाचे लक्ष लागले होते याच पार्श्वभूमीवर भाजप नेते रमेश आडसकर यांनी अखेर शरद पवार गटामध्ये प्रवेश केला आहे त्यामुळे माजलगाव मतदार संघातील शरद पवार गटाचा उमेदवार जवळपास निश्चित झाल्याचे समोर येत आहे.
अखेर रमेश आडसकर यांचा शरद पवार गटात प्रवेश, माजलगावच्या उमेदवारीचा मार्ग मोकळा
