बीड :- महा विकास आघाडीतील घटक पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटाने आज विधानसभेचे 45 उमेदवार जाहीर केले आहेत. त्यानुसार आष्टी मतदारसंघातून महेबुब शेख यांना तर केज मतदार संघातून माजी आमदार पृथ्वीराज साठे यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
तुतारीचे आष्टी, केज विधानसभेचे उमेदवार ठरले

Oplus_131072