बीड – मागील दोन दशकापासून माजलगावचे आमदार असलेल्या प्रकाश दादा सोळंके यांच्या खाद्यांवर पुन्हा एकदा अजित दादांनी विश्वास टाकत त्यांच्या हाती घड्याळ बांधत माजलगाव मतदार संघातून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.
माजलगावतून अजित दादांची घड्याळ प्रकाश दादांच्या हाती
