बीड, येत्या 20 नोव्हेंबर रोजी विधानसभेसाठी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे, या अनुषंगाने भाजपने आपल्या उमेदवाराची पहिली यादी जाहीर केली आहे. या पहिल्या यादीमध्ये भाजपने केज विधानसभेसाठी पुन्हा आ.नमिता मुंदडा यांना उमेदवारी जाहीर केली आहे.
आ.नमिता मुंदडा यांना भाजपकडून केज विधानसभेसाठी उमेदवारी जाहीर, भाजपच्या पहिल्या यादीवर अखेर शिक्कामोर्तब
