Site icon लोकाशा-बंब न्यूज

राजेंद्र मस्केंचा भाजपा जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा

बीड, दि.२० (लोकाशा न्युज)ः- मागील तीन वर्षांपासून बीड जिल्हा भाजपाची धुरा संभाळणारे बीड जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांनी जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्याची माहिती समोर आली आहे. तसेच मस्केंच्या कार्यकर्तांकडून सोशल मिडीयावरही पोस्ट व्हारयरल होतांना दिसून येत आहे. राजेंद्र मस्के बीड विधानसभा निवडणुक लढविणार असल्याने जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्याचे बोलले जात आहे.

Exit mobile version