बीड, दि.15 (लोकाशा न्युज) :- संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीची घोषणा आज दि .15 रोजिवनिवडणूक आयोग करणार आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने आज दुपारी साडेतीन वाजता दिल्ली येथे पत्रकार परिषद बोलावली आहे. या पत्रकार परिषदेत केंद्रीय निवडणूक आयोग महाराष्ट्र आणि झारखंड राज्यातील विधानसभा निवडणुकीची घोषणा करणार आहे.
आज विधानसभा निवडणुकीची घोषणा होणार; निवडणूक आयोगाने बोलवली पत्रकार परिषद
