Site icon लोकाशा-बंब न्यूज

उद्या राज्याचे राज्यपाल बीडमध्ये


बीड, राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन हे उद्या दि. 9 ऑक्टोबर रोजी बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत, ते बीड मध्ये येणार असून त्यांच्या या दौऱ्या संदर्भात सध्या प्रशासनाकडून वेगाने तयारी केली जात आहे.

Exit mobile version