बीड, दोन मुलं, दोन मुली सोबत थांबण्यासाठी बीडमधील एक चांगले हॉटेल चॉईस केले, मात्र हा सगळा खेळच उघडा पडला, त्यांनतर हॉटेलला काही जणांनी घेरले, याठिकाणी एखादा अनुचित प्रकार घडू नये म्हणून बीड शहर पोलिस तत्काळ हॉटेल मध्ये दाखल झाली, यावेळी हॉटेल मधील चौघांना बाहेर काढताना पोलिसांची गाडी फोडण्याचा प्रयत्न काही जणांनी केला, मात्र गाडी फोडू पाहणाऱ्यांना यावेळी पोलिसांनी चांगलाच चोप दिला. हॉटेल मध्ये सापडलेल्या त्या दोघानाही बीड शहर ठाण्यात आणण्यात आले, याप्रकरणी गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू होती, स्वतः पोलिस निरीक्षक शीतल कुमार बल्लाळ हेही घटनास्थळी दाखल झाले होते.
दोन मुलं, दोन मुलींनी बीडमधील व्हीआयपी हॉटेल चॉईस केले, मात्र सगळा खेळच पडला उघडा, हॉटेलला काही जणांनी घेरले, पोलिसांची गाडी फोडण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना पोलिसांनी दिला चोप
