Site icon लोकाशा-बंब न्यूज

जिल्ह्यात आणखी 74 रूग्ण कोरोना पॉझिटीव्ह



बीड : बीड जिल्ह्यातील कोरोनाची साखळी अद्याप तुटलेली नाही, रविवारी जिल्ह्यात आणखी 74 जण कोरोना पॉझिटीव्ह सापडले आहेत. बाधितांमध्ये  बीड 26, परळी नऊ, अंबाजोगाई पाच, केज आठ, गेवराई एक, माजलगाव नऊ, पाटोदा 2, शिरूर 2, आष्टी चार, धारूर पाच आणि वडवणीतील तीन जणांचा समावेश आहे. तर काल सायंकाळपर्यंतचा कोरोना मुक्त झालेल्या रूग्णांची 1114 पर्यंत जावून पोहचली आहे.

Exit mobile version