बीड, अविनाश पाठक यांची बीड जिल्हाधिकारी पदी नियुक्ती झाल्यापासून बीड झेडपीच्या सीईओ पदाचा अतिरिक्त पदभार संगीता देवी पाटील यांच्याकडे आहे, आता बीड झेडपीचे सीईओ म्हणून सतिशकुमार खडके यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
आता सतिशकुमार खडके बीड झेडपीचे नवे सीईओ
