परळी : शहरात किरकोळ कारणावरून गोळीबार झाल्याचे वृत्तसमोर येत असून यामध्ये एक ठार, दोन जखमी झाल्याचे वृत्त आहे. मयत झालेली व्यक्ती ही सरपंच असल्याचे समजते. याबाबत सविस्तर माहिती थोड्याच वेळात…
परळीत गोळीबार;एक ठार, दोन जखमी!