Site icon लोकाशा-बंब न्यूज

लोकसभेत पराभव झाल्यामुळे पंकजाताईंच्या आणखी एका समर्थकांची आत्महत्या

अंबाजोगाई (लोकाशा न्युज)भाजप नेत्या पंकजा मुंडे यांचा पराभव झाल्यामुळे त्यांचे समर्थक आत्महत्या करत आहेत सचीन मुंडे यांनी आत्महत्या केल्या नंतर आज पांडुरंग रामभाऊ सोनवणे रा डिघोळ अंबा ता अंबाजोगाई जि. बीड याने पंकजा ताईं चा पराभव झाल्यामुळे फाशी घेवून आपले जिवन संपवल्याची घटना घडली आहे
पंकजा मुंडे यांनी कुणीही असं टोकाचं पाऊल उचलु नये राजकारणात जय पराजय होत असतो, येणाऱ्या काळातील परिस्थिती कशीही असेल सर्वजण मिळून लढू आणि जिंकू असे आवाहन केल्या नंतर ही ही दुसरी आत्महत्या झाली आहे

Exit mobile version