सोमा गणपती राठोड यांचे निधन
बीड, दि. 24 :- माजलगाव तालुक्यातील मोगरा येथील शिवाजी नगर तांड्यातील सोमा गणपती राठोड याना दि. 24 मे 2024 रोजी पहाटे 4.15 मिनिटाने देवयाज्ञा झाली.निधना समयी त्यांचे वय 109 वर्षे होते.
जुन्या पिढीतील व्यक्तिमत्त्व हरवल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केले जात असून त्यांच्या पश्चात तीन मुले लालू राठोड, प्रभू राठोड, उत्तम राठोड मुली, सुना, नातू नातवंडे असा मोठा परिवार आहे. अंत्यसंस्कार शिवाजी नगर तांडा येथे 9 वाजता करण्यात येणार आहे. राठोड कुटुंबायांच्या दुःखात दै. लोकाशा परिवार सहभागी आहे.
सोमा गणपती राठोड यांचे निधन
