Site icon लोकाशा-बंब न्यूज

बीड लोकसभेसाठी झाले 70.92% मतदान,जिल्ह्यातील 15 लाख 19 हजार मतदारांनी बजावला मतदानाचा हक्क, जिल्ह्यात सर्वात कमी बीड तर सर्वात जास्त आष्टी मतदार संघात झाले मतदान


बीड, बीड लोकसभा निवडणुकीत यावेळी 70.92% मतदान झाले आहे, जिल्ह्यातील 21 लाख 42 हजार 547 पैकी 15 लाख 19 हजार 523 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे, यामध्ये गेवराई 71.43%, माजलगाव ७१. ६१ टक्के, बीड ६६.०९ टक्के आष्टी 74. 79 टक्के, केज 70.31% आणि परळी मतदारसंघात ७१.३१ टक्के मतदान झाले आहे.

Exit mobile version