बीड लोकसभा निवडणुकीसाठी आज मतदान होत आहे, त्यानुसार बीड जिल्ह्याचे कर्तव्यदक्ष पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांनी बीडमध्ये मतदानाचा हक्क बजावला आहे.
पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांनी बीडमध्ये बजावला मतदानाचा हक्क