Site icon लोकाशा-बंब न्यूज

माजलगावमध्ये आमदार प्रकाश सोळंके यांच्या स्वीय सहाय्यकाला भर रस्त्यावर मारहाण, व्हिडिओ व्हायरल


माजलगाव, जाळपोळ प्रकरणांमध्ये माझे नाव का घेतले असे म्हणत माजलगाव मध्ये आमदार प्रकाश सोळंके यांचे पीए महादू सोळंके यांना भर रस्त्यावर मारहाण करण्यात आली आहे, मारहाण करणारा तरुण भाजपचे तालुकाध्यक्ष अरुण राऊत यांचा पुतण्या आहे. याच मारहाणीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

Exit mobile version