बीड, कट्टर शिवसैनिक अनिल दादा जगताप यांनी ठाकरे सेनेला कायमचा रामराम ठोकला आहे, आता ते नऊ जानेवारीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत शिंदे सेनेत प्रवेश करणार आहेत, अंधारेंमुळे ठाकरे सेनेत अंधार होत असल्याचा गंभीर आरोप अनिल दादांनी पत्रकार परिषदेत केला आहे.
ठाकरे सेनेला अनिल दादांनी ठोकला कायमचा रामराम, नऊ जानेवारीला करणार शिंदे सेनेत प्रवेश, दादा म्हणाले, अंधारेंमुळे ठाकरे सेनेत अंधार
