Site icon लोकाशा-बंब न्यूज

अखेर तीन दिवसाच्या प्रतिक्षेनंतर बीड जिल्ह्यात इंटरनेट सुरू झाले


बीड, मागच्या चार दिवसांपूर्वी बीड जिल्ह्यात काही अनुचित घटना घडल्या होत्या, त्यामुळे जिल्हा प्रशासनाला जिल्ह्यातील नेट बंद करावे लागले होते, आता सर्व परिस्थिती नियंत्रणात आली आहे, त्यामुळे तीन दिवसांच्या प्रतीक्षेनंतर जिल्ह्यात पुन्हा नेट सुरू झाले असून आता सर्व व्यवहार सुरुळीत पार पडणार आहेत.

Exit mobile version