बीड, तालुक्यातील नाथापूर पासून जवळचअसलेले शहाजानपूर सहजपूर लोणी येथील शरद अशोक मते मते वय 21 वर्ष यानी काल दि २४ ऑक्टो मंगळवार वेळ दुपारी दोन वाजता घराजवळ च्या शेतात झाडाला गळफासत घेवून आत्महत्या केली.
आईने शेतात जाताना पाहीले असता घाबरून मोठ मोठ्यानी रडू लागाली गावातील लोक जमा झाले लगीच लोकानी पिंपळनेर पो स्टेशन ला कळवता च फौजदार श्री बाळासाहे ब खरात घटना स्थळी आले प्रेत खाली घेवून खिसे तपासले असताना खिशात एक चिठी सापडली त्या त मराठा आरक्षण सरकार देत नाही याच्या विरोधात आत्महत्या करत आहे असे होते . त्याच्या पश्च्यात दोन भाऊ आई वडील आहेत परीसरात घटनेची माहिती मिळताच हळहळ व्यक्त केली .
मराठा आरक्षणासाठी आणखी एकाने केली आत्महत्या
