Site icon लोकाशा-बंब न्यूज

कै. विनायक मेटे यांच्या पुतण्याची आत्महत्या

     नांदुरघाट दिं 20

      कै. विनायक मेटे यांचे पुतणे व त्रिंबक मेटे यांचे चिरंजीव सचिन त्रिंबक मेटे( वय 34 वर्ष ) यांनी वडाच्या झाडाला गावात दोर लावून गळफास घेतला,  आत्महत्येचे कारण कळाले नाही, ग्रामीण रुग्णालय नांदूरघाट येथे पोस्टमार्टमसाठी आणण्यात आले, आज शनिवार  दि. 21 रोजी सकाळी अंत्यविधी होईल असे कुटुंबीयांकडून सांगण्यात आले, अंत्यविधी राजेगाव येथे 11 ते 12 च्या दरम्यान करण्यात येईल. मेटे कुंटुबियांच दुःखात दै. लोकाशा परिवार सहभागी आहे.

Exit mobile version