चकलंबा हद्दीतील गुणतेगांव शिवारात गोदावरी पात्रात आज sp पथक प्रमुख गणेश मुंडे यांच्या पथकाने अवैध वाळू उपशावर कार्यवाही केली असता 5ट्रॅक्टर केणी सह आणी एक ट्रॅक्टर ट्रॉली सह एक मोटारसायकल 2 मोबाईल आणी एक आरोपी मिळून आला, वाळूसाठा 500 ब्रास
पाच ट्रॅक्टर केणी सह एक ट्रॅक्टर ट्रॉली सह एक मोटारसायकल 2 मोबाईल
असा एकूण एक कोटी 5 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
चकलंबा हद्दीतील गुंत्तेगांव शिवारात
गुंत्तेगांव शिवारात एसपींच्या पथकाची धाड, 500 ब्रास वाळूसह एक कोटी 5 लाखाचा मुद्देमाल पकडला
