Sp पथक प्रमुख Api गणेश मुंडे यांची शिरूर पोस्टे हद्दीतील खालापुरी सानप वस्ती येथे पत्याच्या क्लब वर धाड 10 ते 12 आरोपी व साथ मोटार सायकल आणी नगदी 25 हजार असा एकूण 4 लाख 26 हजार रुपयांची मुद्देमाल जप्त
एसपींच्या पथकाची खलापुरीतील जुगार अड्ड्यावर धाड, 12 जुगारी गजाआड, चार लाखाचा मुद्देमाल जप्त
