Site icon लोकाशा-बंब न्यूज

मराठवाडा रत्न पुरस्काराने सिने अभिनेते मिलिंद शिंदे सन्मानित, मुख्यमंत्री, कृषी मंत्र्यांच्या हस्ते झाला सन्मान


बीड, बीड जिल्ह्याचे भूमिपुत्र सिने अभिनेते मिलिंद शिंदे यांना मराठवाडा रत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले, शनिवारी ठाण्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि कृषी मंत्री धनजय मुंडे यांच्या हस्ते त्यांना हा पुरस्कार देण्यात आला, याबद्दल त्यांचे संपूर्ण राज्यातून अभिंनदन केले जात आहे.

Exit mobile version