उमापूर / प्रतिनिधी
उमापूर येथील प्रसिद्ध आडत व्यापारी गोपाल राऊत अन्य सहकाऱ्यांसोबत गेवराई-शेवगाव या मार्गावर जॉगींग करीत असताना सकाळी पाच वाजण्याच्या सुमारास अज्ञात पीकअप या वाहणाने उडविले त्यांचा जागीच मृत्यू झाला तर त्यांचे सहकारी मनोज पाटनी हे गंभीर जखमी झाले असून त्यांना उपचारार्थ संभाजीनगर ला हलवल्याची माहिती आहे.
जॉगींगला गेलेल्या दोघांना अज्ञात वाहनाने उडवले; एक जागीच ठार
