Site icon लोकाशा-बंब न्यूज

सीईओ पवारांची बदली; अविनाश पाठक नवे सीईओ

बीड, दि.4 (लोकाशा न्युज) ः- जिल्हा परिषदेचे सीईओ पवार यांची नुकतीच बदली करण्यात आली असून आता अविनाश पाठक हे नवे सीईओ असणार आहेत. नियुक्तीचे आदेश शासनाने नुकतेच जारी केले आहेत.

Exit mobile version