अखेर जिजाऊ माँ साहेब पतसंस्थेच्या अध्यक्षा अनिता शिंदेंना आर्थिक गुन्हे शाखेकडून अटक, कोट्यवधींच्या घोटाळ्याप्रकरणी पोलिस अधीक्षकांच्या नेतृत्वात मोठी कारवाई
Lokasha Abhijeet
बीड, जिजाऊ माँ साहेब पतसंस्थेच्या अध्यक्षा अनिता बबन शिंदे यांना आर्थिक गुन्हे शाखेकडून अटक करण्यात आली आहे, कोट्यवधींच्या घोटाळ्या प्रकरणी पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांच्या नेतृत्वात पोलिस निरीक्षक हरिभाऊ खाडे यांनी ही कारवाई केली आहे. अनिता शिंदेंना न्यायालयात हजर करण्यात आले आहे.