मुंबई:- राज्याच्या राजकारणात भूकंप होण्याची शक्यता आहे. अजित पवार उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेण्याची शक्यता आहे. अजित पवार राजभवनात दाखल झाले आहेत. अजित पवार सोबत राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष प्रफुल पटेल, छगन भुजबळ यांच्यासह अनेक राष्ट्रवादीचे आमदार राजभवन मध्ये दाखल झाले आहे. राष्ट्रवादीचे 30 ते 40 आमदार अजित पवार सोबत
राज्याच्या राजकारणात भूकंप; सेनेनंतर राष्ट्रवादीत फूट: अजित पवार उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेण्याची शक्यता
