Site icon लोकाशा-बंब न्यूज

वंचित आघाडीच्या कार्यकत्यांकडून संचारबंदीचे उल्लंघन ;17 जणांविरूद्ध गुन्हा दाखल


बीड,दि.11 : वाढत चालेल्या कोरोनाबाधित रुग्णामुळे जिल्हाधिकारी यांनी दहा दिवसाचाचे लॉकडाऊन जाहिर केले असून जाहिर केलेल्या लॉकडाऊनच्या निषेर्धाथ वंचित बहुजन आघाडीच्या कार्याकर्त्यांकडून बीड बस स्थानक येथे डफली आंदोलन करण्यात आले. संचार बंदीचे उलंघण करून आंदोलन केल्या प्रकरणी संतोष जोगदंड, अजय सरवदे, ज्ञानेश्‍वर कवठेकर, किरण वाघमारे, अजय साबळे, शेख युनुस, संदिप जाधव, उमेश तुळे, विश्वजीत डोंगरे, सुमीत उजगरे, राजू कवठेकर, आकाश साबळे, अक्षय वाघमारे यांच्यासह 5 ते 6 जणांविरूद्ध बीड शिवाजी नगर पोलीस ठाण्यात कलम 188, 269, 270 आयपीसी तसेच अपत्तीव्यवस्थान कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Exit mobile version