बीड, बीड जिल्ह्याच्या राजकारणात सोळंके कुटूबियांचे मोठे नाव आहे, सोळंके कुटूबियांची तिसरी पिढी राजकारण, समाजकारनाबरोबरच आता
सहकारातही मोठ्या ताकतीने सक्रिय
झाली आहे, त्यानुसार आज झालेल्या बैठकीत
सुंदरराव सोळंके सहकारी साखर कारखान्याच्या अध्यक्ष पदी वीरेंद्र सोळंके तर उपाध्यक्षपदी जयसिंह सोळंके यांची निवड बिनविरोध निवड करण्यात आली आहे, या बद्दल त्या दोघांचेही संपूर्ण जिल्ह्यातून अभिंनदन होत आहे.
सहकारात सोळंकेंची तिसरी पिढी सक्रिय, सुंदरराव सोळंके सहकारी साखर कारखान्याच्या अध्यक्षपदी वीरेंद्र सोळंके तर उपाध्यक्षपदी जयसिंह सोळंके यांची निवड
