बीड, बीड स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक सतिश वाघ यांची बदली झाली, त्यांचा अतिरिक्त पदभार वेल्फियरचे पोलिस निरीक्षक मनीष पाटील यांच्या कडे दिला आहे, तसेच वाहतूक शाखेचे पदभार api काळे यांच्याकडे दिला आहे.
मनीष पाटील यांच्याकडे एलसीबीचा अतिरिक्त पदभार
