बीड : बीडमधील विशिष्ट भागातील विशीष्ट लोकांनी कायम दहशत पसरवत शांतता धोक्यात आणली आहे, अशाच कुख्यात गुंडांनी एकमेकांच्या आक्सातून थेट गोळीबार केल्याची घटना बीडशहरात रात्रीच्या सुमारास घडली, यातून एकास गंभीर ईजा झाली असून दुसर्यावर उपचार सुरू आहेत, या घटनेची माहिती मिळताच पोलिस अधीकारी घटनास्थळी दाखल झाले आहेत.
गँगमधील टकरा टकरी,बीडमध्ये गोळीबार, एक गंभीर जखमी !
