“शासन आपल्या दारी” ह्या उपक्रमाचे आयोजन जिल्हाधिकारी दिपा मुधोळ- मुंडे , आमदार नमिता मुंदडा यांच्या प्रमुख उपस्थितीत आज अंबाजोगाई येथे करण्यात आले होते. त्यांच्या हस्ते यावेळी लाभार्थ्यांना विविध योजनांच्या लाभाचे वितरण करण्यात आले.
अंबाजोगाई, कैज, परळी या तालुक्यातील लाभार्थ्यांना शासनाच्या विविध योजनांचे लाभ तसेच प्रमाणपत्र व विविध दाखले यांचे वितरण करून संपन्न झाला. शासन आपल्या दारी हा उपक्रमांतर्गत तिन्ही तालुक्यातील निवड केलेल्या पात्र लाभार्थ्यांना विविध लाभांचे वितरण साठी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते .
याप्रसंगी आमदार नमिता मुंदडा, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजित पवार सर, अप्पर जिल्हाधिकारी (अंबाजोगाई) सुनील यादव, उपविभागीय अधिकारी शरद झाडगे, तिन्ही तालुक्यातील तहसीलदार गटविकास अधिकारी व विविध शासकीय अधिकारी आणि विविध योजनांचे लाभार्थी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते .
जिल्हाधिकारी दिपा मुधोळ- मुंडे व आमदार नमिता मुंदडा यांच्या हस्ते प्रमाणपत्र, विविध दाखले व लाभ वितरित