बीड :- जिल्हा रुग्णालयातील वार्ड क्रमांक सहा मध्ये उपचार घेत असलेल्या रुग्णांनी खिडकीला गळफास घेऊन आत्महत्या केली असल्याची घटना जिल्हा रुग्णालयात घडली आहे.
राजुरी येथील बाळू बहिर (वय 38 वर्षे) गेल्या काही दिवसा पासून किडनी निकाम्या झाल्याच्या आजारावर उपचार घेत होता . आजाराने त्रस्त असल्याने तो नैराश्यात गेल्याने त्याने हे कृत्य केले असल्याची सांगितले जात आहे. रात्री किती वाजता गळफास घेतल्याचे कुणालाच माहिती नसून सकाळी नर्सचे राऊंड घेतांना नर्स यांनी पहिल्या नंतर ही घटना समोर आली आहे.
जिल्हा रुग्णालयाच्या वार्ड मध्ये रुग्णाची गळफास घेऊन आत्महत्या
