बीड दि (प्रतिनिधी )
पालकमंत्री निधी देण्यासाठी टक्केवारी घेतात असा अरोप आष्टीचे आ . श्री बाळासाहेब अजबेनी केल्या नंतर ना . अतुल सावेनी त्यांच्या बिनबुडाच्या अरोपाला खुले अव्हान देत तुम्ही अरोप सिद्ध करा अन्यथा पदाचा राजीनामा द्यावा अस म्हटल आहे
या संदर्भात प्रसिद्धी पत्रक पालकमंत्री सावे यांनी काढले असून आष्टीचे आ . बाळासाहेब आजबे यांनी बिनबुडाचे अरोप राजकिय आकसातून केल्याचे म्हटले आहे पालकमंत्री म्हणुन बीड जिल्ह्यात काय करतांना सर्व आमदारांना विकास निधीचे वाटप केले . विकास निधी देतांना आम्ही राजकिय दुराग्रह केला नाही . या उलट अजबे यांची सत्ता असतांना आमच्या आमदारांना विकास निधी मिळाला नसल्याचे त्यांनी सांगीतले . केवळ राजकिय स्टंन्ट बाजी करतांना केलेले अरोप बिन बुडाचे असून अरोप सिद्ध करून दाखवा अन्यथा आमदारकीचा राजीनामा द्या अस म्हणत ना सावेनी आजबेना अव्हाण दिले आहे
आमदार बाळासाहेब आजबेनी अरोप सिद्ध करावा नाही तर राजीनामा द्यावा,पालकमंत्री अतुल सावे यांचे अव्हान
