Site icon लोकाशा-बंब न्यूज

जिल्ह्यात आणखी 90 पॉझिटिव्ह


या भागात आढळले बाधित रुग्ण
बीड : बीड जिल्ह्यात कोरोनाने प्रचंड गती घेतली आहे, कितीही केल्या ही गती थांबायला तयारच नाही,
मंगळवारी रात्री बीड जिल्ह्यातील कोरोनाबाधितांचा आकडा आणखी ९० ने पुढे सरकला आहे, अँन्टीजन तपासणीमुळे मागचे २ दिवस कोरोनाने द्विशतकी खेळी खेळली, रात्री बाराच्या दरम्यान आलेल्या रिपोर्टमध्ये जिल्ह्यात आणखी ९० जण पॉझिटिव्ह सापडले आहेत,
यात बीड २८, परळी २०, केज १०, अंबाजोगाई८, धारुर ३, माजलगाव ५, शिरुर ४, पाटोदा १ तर आष्टी तालुक्यातील ६ रुग्णांचा समावेश आहे.

Exit mobile version