बीड, गेवराई उपविभागाचे पोलिस उपअधीक्षक स्वप्नील राठोड यांची संभाजी नगर येथे साहय्यक पोलिस आयुक्त म्हणून बदली करण्यात आली आहे, त्यांच्या जागी कन्नड येथे कर्तव्य बनवणारे नीरज बाजीराव राजगुरू यांची नियुक्ती करण्यात आली आहे, यासंदर्भात 22 मे रोजी आदेश काढण्यात आले आहेत.
डीवायएसपी स्वप्नील राठोड यांची संभाजी नगरला बदली, आता नीरज बाजीराव राजगुरू गेवराईचे नवे डीवायएसपी
