Site icon लोकाशा-बंब न्यूज

राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना ईडीची नोटीस


मुंबई  : राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना ईडीची नोटीस आलेली आहे. जयंत पाटील यांना सोमवारी ईडीसमोर हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.  

सुप्रीम कोर्टाने राखून ठेवलेला निकाल आज जाहीर होणार आहे. संपूर्ण राज्याचे लक्ष निकालाकडे लागले आहे. अशातच जयंत पाटील यांना ईडीने नोटील पाठवल्याने सर्वत्र एकच खळबळ माजली आहे. आयएल आणि एफएस प्रकरणी जयंत पाटील यांना नोटीस धाडल्याची माहिती मिळत आहे.

Exit mobile version