Site icon लोकाशा-बंब न्यूज

तातडीने पंचनामे करून शेतकऱ्यांना मदत द्या, पंकजाताईंची मागणी

बीड जिल्हयाला पुन्हा एकदा अवकाळी पाऊस आणि गारपिटीचा जोरदार तडाखा बसला. बीड, शिरूर, पाटोदा, केज सह अनेक भागात यामुळे शेतातील पिकांचे मोठया प्रमाणात नुकसान झाले. संकटावर संकट शेतकऱ्यांवर येत आहेत, शासनाने तातडीने पंचनामे करून मदत करावी. अशा संकटात शेतकऱ्यांच्या पाठिशी राहण्याची नितांत आवश्यकता असल्याचे भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताईं मुंडे यांनी म्हटले आहे.

Exit mobile version