Site icon लोकाशा-बंब न्यूज

जनसेवक! जयसिंह भैय्यानी अपघातग्रस्ताचे वाचवले प्राण

बीड वरूण वडवणी कडे येत असताना गोरक्षनाथ टेकडी जवळ उस्मान सय्यद रा पोखरी याचा अपघात झाला त्याच वेळी मा जयसिंह भैय्या सोळके हे माजलगाव कडे जात होते त्यांनी अपघात बघताच अापल्या गाडी ने तात्काळ त्यांना बीडला दवाखान्यात पाठविले ते स्वतः दुसऱ्या खाजगी गाडीने माजलगाव कडे रवाना झाले यामुळे त्याच्या जनसेवक काया्मुळे कौतुक केले जात आहे.

Exit mobile version