- अंत्योदयाचा विचार
- संजय गांधी निराधार/श्रावणबाळ योजनेत अर्थसहाय्य आता 1000 हून 1500 रुपये
- राज्य सरकार अतिरिक्त 2400 कोटी रुपयांचा भार उचलणार
- प्रत्येक महिन्यात पहिल्याच आठवड्यात नियमित प्रदान
निराधारांचा पगार 500 रुपयांनी वाढला, आता महिन्याला मिळणार दीड हजार
