Site icon लोकाशा-बंब न्यूज

बीडमधील क्लासिक हॉटेलमधील जुगार अड्ड्यावर कुमावतांच्या पथकाची धाड, 20 जुगारी पकडले, दीड लाखाचा मुद्देमाल जप्त


बीड, बीडमधील क्लासिक हॉटेल मधील जुगार अड्ड्यावर पंकज कुमावतांच्या पथकाने धाड टाकून 20 जुगारी पकडले, यावेळी 1लाख 13 हजार रुपयांच्या नगदी ऐवजासह दीड लाखाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे, ही कारवाई रात्री पावणे नऊ च्या सुमारास करण्यात आली आहे, याबाबत बीडच्या शिवाजी नगर ठाण्यात गुन्हा नोंद करण्याची प्रकिया सुरू आहे, हे हॉटेल प्रवीण पालवणकर यांच्या मालकीचे आहे.

Exit mobile version