Site icon लोकाशा-बंब न्यूज

जिल्हाधिकारी दीपा मुधोळ- मुंडेंनी पदभार स्वीकारला


बीड,
बीडचे जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा यांची मंगळवारी बदली करण्यात आली असून बीडला जिल्हाधिकारी म्हणून दीपा मुधोळ मुंडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे, त्यानुसार नव्या जिल्हाधिकाऱ्यांनी बुधवारी साडे बारा वाजता पदभार स्वीकारला आहे, यावेळी मावळते जिल्हाधिकारी रधाबिनोद शर्मा, आरडीसी संतोष राऊत, उपजिल्हाधिकारी नम्रता चाटे, बीडचे तहसीलदार सुहास हजारे यांच्यासह इतर अधिकाऱ्यांची उपस्थिती होती.

Exit mobile version