Site icon लोकाशा-बंब न्यूज

सिरसाळा पोलीस स्टेशन आवारातच चोरट्यांचा धुमाकूळ, कपड्यांची दुकान फोडली

सिरसाळा ( मिलिंद चोपडे ) :
सिरसाळ्यात चोरट्यांनी धुमाकूळ घातला आहे तेही चक्क सिरसाळा पोलीस स्टेशन च्या आवारातच हा प्रकार घडला आहे.
पोलीस स्टेशन समोरील परळी रोड लगत उजगरे काॅम्पलॅक्स मध्ये रितेश मेन्स वेअर ह्या कपड्याचे दुकान रात्री अज्ञात चोरट्यांनी फोडून दुकानातील रेडीमेड कपड्याचा माल घेऊन पसार झाले आहेत.
वंचितचे कार्यकर्ते विजय झिंजूर्डे यांची हि दुकान आहे.

Exit mobile version