आदरणीय सर,जय हिंद
यशस्वी सापळा अहवाल
दि 16/12/2022
▶️ युनिट – बीड
▶️ तक्रारदार- महिला, वय-36
▶️ आरोपी लोकसेवक :- श्री.किशोर अर्जुनराव जगदाळे वय 40 वर्ष वाहतुक नियंत्रक रा.प.बीड रा.स्वराज्य नगर ता.जि.बीड
➡️ लाचमागणी पडताळणी दिनांक – 16/12/2022,
➡️ लाच मागणी – 1,20,000/- रु.
▶️ लाच स्वीकृती दिनांक 16/12/2022
▶️ लाच स्वीकारली :- पहिला हप्ता 30,000/- रुपये
▶️ कारण – यातील तक्रारदार यांचे विरुद्ध बीड आगार येथे सुरू असलेल्या चौकशीत तक्रारदार यांना बडतर्फ न करणे व कर्तव्यावर परत घेण्यासाठी वरिष्ठांशी बोलुन मदत करण्यासाठी आलोसे यांनी तक्रारदार यांच्याकडे पंचासमक्ष 1,20,000/- रु. लाचेची मागणी करून त्यापैकी पहिला हप्ता म्हणून 30,000 /- रुपये लाचेची रक्कम स्वतः पंच साक्षीदार समक्ष स्वीकारली असता लाच रकमेसह रंगेहाथ पकडले आहे.
▶️ हॅश व्हॅल्यू घेण्यात आली आहे.
▶️ सापळा अधिकारी: – श्री.रविंद्र परदेशी,पोलीस निरीक्षक ,ला.प्र.वि. बीड.मो.क्र 9405894200
▶️मार्गदर्शक-मा.श्री.संदीप आटोळे पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि.औरंगाबाद
9923023361
मा.श्री.विशाल खांबे,अपर पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि.औरंगाबाद
8788644994
मा.श्री.शंकर शिंदे,पोलिस उप अधिक्षक, ला.प्र.वि,बीड.
9355100100
➡️सापळा पथक व सह अधिकारी:-
पो.नि अमोल धस,
पोलीस अंमलदार श्रीराम गिराम,अमोल खरसाडे,भारत गारदे,अविनाश गवळी ,चालक-गणेश म्हेतरे ला.प्र.वि, बीड.
*आ.लो.से यांचे सक्षम अधिकारी :- विभाग नियंत्रक, रा.प.बीड आगार
*भ्रष्टाचारा संबंधित काही तक्रार असल्यास*
*टोल फ्री क्र:- 1064
*मा.पोलीस अधीक्षक, लाप्रवि औरंगाबाद:-* 9923023361 यावर संपर्क साधावा.